संजय राऊतांचे किरीट सोमय्यांच्या आरोपावर प्रत्युत्तर

2022-02-16 139

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर, किरीट सोमय्यांनी त्याला प्रत्युत्तर देत त्यांच्यावर आरोप केले. यावर संजय राऊतांनी "बाप बेटे नक्की जेलमध्ये जाणार" असे विधान केले आहे. इतर आरोपांबाबत काय म्हणाले संजय राऊत पाहुयात.

#SanjayRaut #KiritSomaiya #BJP #MahaVikasAghadi #mumbai

Videos similaires