अभिनेत्री पलक तिवारी शूटिंगदरम्यान फिल्मसिटीत दिसली

2022-02-15 38

श्वेता तिवारी मुलगी पलक तिवारी आजकाल सोशल मीडियावर चर्चेत असते. यावेळी अभिनेत्री पलक तिवारीला फिल्मसिटीत शूटिंगदरम्यान स्पॉट करण्यात आले. पलकने इंडस्ट्रीत पाऊल ठेवताच सर्वांवर आपली जादू चालवली आहे. व्हिडिओमध्ये गुलाबी रंगाच्या गाउनमध्ये पलक तिवारी कमालीची ग्लॅमरस दिसत आहे. पलक तिवारीने 'रोझी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

Videos similaires