Sanjay Raut Press Conference l राऊतांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा, काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय तपास यंत्रणा व भाजप नेत्यांवर पुराव्यासह केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. विरोधी पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांना नाहक बदनाम करणाऱ्या भाजपचे पितळ संजय राऊत यांनी उघडे पाडले आहे. महाविकास आघाडी सरकारने या आरोपांची गंभीर दखल घेऊन, महाराष्ट्र पोलीस, आर्थिक गुन्हे शाखेमार्फत या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
#SanjayRautPressConference #SanjayRautPressConference #SanjayRautvsBJPLIVEUpdates #SanjayRautPressConferenceLive #ShivsenaPressConference #ShivsenaPressConferenceLiveUpdates
#ShivSenaPressConferencetoday #MarathiNews #esakal #SakalMediaGroup