Shocking!Train ची जोरदार धडक बसूनही व्यक्ती बचावला, बाईकचा मात्र चुराडा, पाहा Video

2022-02-15 3

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दुचाकीवरून रेल्वे ट्रॅक ओलांडत असतांना वेगवान ट्रेनने त्याला धडक दिली.मात्र त्या व्यक्तीचे नशीब बलवत्तर होते.

Videos similaires