Karuna Sharma: करुणा शर्मांची लोकसभा-विधानसभेची तयारी सुरु; जागांचीही केली घोषणा

2022-02-14 1

करुणा शर्मा या आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत, याची घोषणा त्यांनी सोमवारी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केली. लोकसभा, विधानसभा ते नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पोटनिवडणुका अशा सर्व प्रकारच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाचे उमेदवार असतील असंही त्यांनी यावेळी जाहीर केलं.
#karunasharma #kolhapur #loksabhaelections #vidhansabhaelections

Videos similaires