Valentine's Day l एक असाही व्हॅलेंटाईन.... l Nashik News Updates l Sakal

2022-02-14 121

Valentine's Day l एक असाही व्हॅलेंटाईन.... l Nashik News Updates l Sakal

नाशिक : वडनेर रोड येथे 51 झाडांची कत्तल करण्यात आली. यासंदर्भात कायदेशीर लढा सुरू असताना जनजागृतीसाठी पर्यावरण प्रेमींनी एका अनोख्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरा केला.

#ValentineDay #NashikNewsUpdates #NashikLiveUpdates #Nashik #bjp #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup

Videos similaires