Anna Hazare: उपोषणाला न बसण्याची विनंती अण्णांनी केली मान्य, सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या निर्णयामुळे करणार होते उपोषण
2022-02-14
98
वयाचा विचार करुन उपोषणाला न बसण्याची विनंती अण्णांनी मान्य केली आहे,अण्णा हजारे आता उपोषणाला बसणार नाहीत. राळेगणसिद्धीमध्ये काल ग्रामसभा पार पडली.