ISRO Launches EOS-4 Satellites: सर्व हवामान परिस्थितीत उच्च दर्जाच्या प्रतिमा काढण्यासाठी करण्यात आला डिझाइन, जमिनीच्या पृष्ठभागाचे तापमान, तलावाच्या पाण्याचे तापमान, वनस्पतींचे चित्रण करण्यासाठी उपयोगी
2022-02-14
66
आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन यांच्या अंतराळ केंद्राच्या पहिल्या प्रक्षेपण पॅडवरून सकाळी 05:59 वाजता उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. 2022 ची ही इस्रोची पहिली प्रक्षेपण मोहीम होती