महाविकास आघाडीत सारं काही आलबेल आहे, ठाकरे सरकार पाच वर्ष टिकणारच असं महाविकास आघाडीचे नेते रोज सांगत असतात. पण आता खुद्द अजित पवारांविरोधातच महाविकास आघाडीतूनच तक्रार करण्यात आलीय. महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री ठाकरेंची भेट घेऊन ही तक्रार करण्यात आलीय. कुणी केलीय अजितदादांविरोधात तक्रार, अजितदादांविरोधातली खदखद अचानक का उफाळून आलीय, शरद पवार आता यावर काय भूमिका घेणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजित पवारांना समज देणार का यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सगळ्यात आधी बघुयात अजित पवारांविरोधात कुणी आणि का तक्रार केलीय ते. तर अजित पवारांविरोधात शिवसेनेचे मंत्री आणि नेते आक्रमक झालेत. अजित पवारांच्या कार्यपद्धतीविरोधात थेट शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे संताप व्यक्त करण्यात आलाय.Aniket Vo
#Thakceraygovernment #Ajitpawar #Uddhavthackeray #Maharashtranew
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat