कोल्हापूर मधील जयप्रभा स्टुडिओ मध्ये लता मंगेशकर यांचे स्मारक करण्याची मागणी होत असताना या स्टुडिओची खरेदी बड्या व्यापाऱ्यांनी केल्याने आता प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. हा एकीकडे स्मारकाची मागणी होत असताना दुसरीकडे स्टुडिओ फक्त शूटसाठीच उपलब्ध करून देण्याच यावा, अशी देखील मागणी समोर येऊ लागली आहे.