गोठ्यावर विद्युत प्रवाहाची केबल पडल्याने दुर्घटना!

2022-02-13 438

विद्युत प्रवाहची केबल तुटून गोठ्यावर पडल्याने ३२ शेळ्या ठार झाल्याची घटना घडली आहे. या गोठ्यावरून महावितरण कंपनीच्या घरगुती वीज जोडणी दिलेली केबल जात आहे . ही केबल पहाटे तुटून गोठ्यावर पडली आणि त्याचा करंट हा शेळ्यांना लागला त्यामुळे ३२ शेळ्या जागीच ठार झाल्या. तर या झालेल्या नुकसानासाठी भरपाईची मागणी कोकणे कुटूंबीयांनी सरकारकडे केलीय.

Videos similaires