राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती

2022-02-13 4,509

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे तिसरी लाट कधी संपणार? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. तीसरी लाट कधी संपणार यासोबतच मास्क मुक्ती आणि लसीकरण याबाबत काय म्हणाले राजेश टोपे पाहुयात.

#RajeshTope #maharashtra #COVID19 #mask #thirdwave

Videos similaires