पालिका निवडणुकीतही महाविकास आघाडी? एकनाथ शिंदेंनी दिले संकेत

2022-02-13 361

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंग गड पट्ट्यात सुरु असलेल्या क्रिकेट सामान्याला उपस्थिती लावली. यादरम्यान त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना राष्ट्रवादीच्या आघाडीची संकेत दिले आहेत, पाहुयात आघाडी बाबत एकनाथ शिंदे काय म्हणाले.

Videos similaires