शर्लिन चोप्राने अनाथ मुलांसोबत साजरा केला आपला वाढदिवस

2022-02-12 128

शर्लिन चोप्रा ही बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक आहे. फॅशन आणि एखाद्या विषयावरील रोखठोक मतामुळे ती अनेकदा चर्चेत असते. शर्लिन चोप्राचा 38 वा वाढदिवस अनाथ मुलांसोबत साजरा केला. शिवाय तिच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. शर्लिन चोप्राने फार दमदार चित्रपट केले नसले तरी ती चर्चेत राहते. ती बॉलिवूडमध्ये 'कामसूत्र 3D'आणि 'दिल बोले हडिप्पा'साठी ओळख जाते. बिग बॉस 3 मध्ये देखील शर्लिन चोप्रा खूप चर्चेत होती.

Videos similaires