अंबानींना भिडलेली तरुणी कोण आहे, जिने १५ कोटी मोजायला लावले?

2022-02-12 2,241

आयपीएल लिलावात नंबर होता यष्टीरक्षक स्फोटक फलंदाज इशांत किशनचा.. आणि त्यासाठी भिडले होते दोन संघ, ते म्हणजे मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद. या लिलावात इशान किशनला आपल्या ताफ्यात सहभागी करुन घेण्यासाठी दोन्ही संघांनी पूर्ण ताकद लावली, पण अखेर अंबानींनी यात बाजी मारली आणि इशान किशनचा समावेश मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात झाला. या झंझावाती लिलावात मुंबईने इशांत किशनसाठी तब्बल १५ कोटी २५ लाखांची बोली लावली, पण मुंबईला १५ कोटी मोजायला लावणाऱ्या सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातील ती तरुणी कोण होती, जिची दिवसभर सोशल मीडियावर चर्चा आहे, इशांत किशनला खरेदी करणं एवढं महागात का पडलं ते सविस्तर या व्हिडीओतून समजून घेऊयात..

Videos similaires