सततच्या होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून एका युवतीने रोडरोमियोला चांगलाच चोप दिल्याची घटना परभणी इथे घडली आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जाणून घेऊया या प्रकरणाविषयी..