अजित पवारांनी दिला शेतीबद्दलच्या आठवणींना उजाळा

2022-02-12 373

पुण्यात जैव सुरक्षा स्तर २ आणि ३ नविन प्रयोगशाळेच्या बांधकामाचे भूमिपूजन आणि कुक्कुट व विषाणू लस निर्मिती प्रयोगशाळा नवीन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी शेतीबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. यासोबतच शाकाहारी लोकांची पंचाईत होते, असे अजित पवार का म्हणाले पाहुयात.

Videos similaires