पवित्र मानल्या जाणाऱ्या चंद्रभागा नदीचे पाणी अधिकाधिक दूषित होत चालल्याचे समोर आले आहे. लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असलेल्या चंद्रभागेचे पाणी हे पिण्यासाठी अयोग्य असल्याचा अहवाल महाराष्ट्र शासनाच्या भुजल सर्वेक्षण विभागाकडून देण्यात आला आहे. पाहुयात याबाबत सविस्तर.