Aurangabad: काँग्रेसच्या आंदोलनाच्या विरोधात भाजपही मैदानात

2022-02-12 1,515

औरंगाबाद(Aurangabad) : काँग्रेसतर्फे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या शनिवारी आंदोलन करण्यात येणार होते मात्र पोलिस बंदोबस्तात मुळे हे आंदोलन येऊ शकले नाहीत मात्र दुसरीकडे या आंदोलनास प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपचे आमदार अतुल सावे, शिरीष बोराळकर, माजी महापौर भगवान घडामोडे, राजू शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे, अनिल मकरिये, महिला मोर्चाच्या सविता कुलकर्णी माधुरी अदवंत, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष अमृता पालोदकर मनिषा मुंडे यांच्यासह महिला पदाधिकारी सहभाग घेतला.
#bjp #congress #aurangabad #aurangabadnews #bjpprotest #congressprotest

Videos similaires