Punjab Assembly Election 2022- अमृतसरमध्ये सर्वात चुरशीची लढत- सिद्धू विरुद्ध मजिठिया l Sakal
पंजाबमधील सर्वाधिक चुरशीची लढत अमृतसर पूर्व विधानसभा मतदारसंघात असून पंजाब कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यापुढे अकाली दलाचे उमेदवार बिक्रमसिंग मजिठीया यांना तगडे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे सिद्धू मतदारसंघातच लॉक झाले असून त्यांची दमछाक होत असल्याचे चित्र आहे.
#PunjabAssemblyElection2022 #NavjyotSinghSidhu #BikramSinghBajithia #PunjabPolitics #PunjabElections #PunjabCongressCandidate #AkaliDalNews #SidhuandBajithia #MarathiNews #esakal #SakalMediaGroup