किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल!

2022-02-11 407

करोना काळात झालेल्या भष्ट्राचारावरून किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा जाब विचारत किरीट सोमय्यांनी ठाकरे सरकारवर काय आरोप केले पाहुयात.

Videos similaires