या कलाकारांनी दिल्या हिजाब प्रकरणावर प्रतिक्रिया

2022-02-11 1,354

कर्नाटकातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुस्लीम विद्यार्थ्यांच्या हिजाब घालण्यावरून वाद अद्याप सुरूच आहे. या वादावरुन सध्या देशभरात वातावरण तापले आहे. यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यानंतर सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारही यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. काय आहेत त्यांच्या प्रतिक्रिया हे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून...

Videos similaires