Narendra Modi l पंतप्रधान मोदींचा संभाव्य पुणे दौरा l Pune News Updates l Sakal

2022-02-11 175

Narendra Modi l पंतप्रधान मोदींचा संभाव्य पुणे दौरा l Pune News Updates l Sakal

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. पुणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा महत्वाचा मानला जातोय. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी अनेक विकासकामं आणि भूमिपूजनांच्या सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत.

PM Narendra Modi likely to visit Pune before Pune Municipal Elections

#NarendraModi #PMModi #Modi #ModiLatestNews #NationalNews #BreakingNews #BigNews #BJP #PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #Pune #esakal #SakalMediaGroup

Videos similaires