Cinema Aani Barach Kahi आदर्श प्रेमकहाणी दाखवणारा सिनेमा Ka R Deva New Marathi Movie 2022

2022-02-11 1

का रं देवा' हा सिनेमा 11 फेब्रुवारीला रिसीज होतोय. आदर्शमय प्रेमकथा अशी टॅगलाईन असलेल्या सिनेमाची कास्ट कशी निवडली? शूटदरम्यान मोनालिसासमोर कोणत्या अडचणी आल्या? जाणून घ्या आजच्या सिनेमा आणि बरंच काहीमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Faizan Ansari, Farhan Dhamaskar, Video Editor- Omkar Ingale.