चालू Rabi Season मध्ये Record Oil Seed Sowing । Agrowon
2022-02-11 62
चालू हंगामात ४ फेब्रुवारीपर्यंत रब्बीतील पिकांची ७०० लाख हेक्टरवर #पेरणी झाली आहे. मागील हंगामात याच कालावधित झालेल्या ६९० लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा पेरणी क्षेत्रात १ टक्क्यांची वाढ दिसत आहे. #rabbiseason #oilseed #seedsowing #agri #agriculture