मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं काही महिन्यांपूर्वी ऑपरेशन झालं. या ऑपरेशननंतर त्यांना तीन महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनालाही येऊ शकले नाहीत. आता जो त्रास उद्धव ठाकरेंना होत होता तोच त्रास नारायण राणेंचे चिरंजीव नितेश राणेंनाही व्हायला सुरु झालाय. खुद्द नितेश राणेंनीच ही माहिती दिलीय. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंवर उपचार सुरु असताना हे आजारी सरकार आहे असं नारायण राणे म्हणाले होते पण आज त्यांच्याच मुलाला...नितेश राणेंना पाठिचा आणि मणक्याचा त्रास सुरु झालाय. हा तोच आजार आहे ज्यामुळे अनेक महिने उद्धव ठाकरेंना गळ्यात पट्टा लावावा लागला होता, बेडरेस्ट घ्यावी लागली होती. हाच त्रास आता नितेश राणेंना सुरु झालाय, आपल्या आजारपणाविषयी नितेश राणे पहिल्यांदाच खुलेपणानं बोलले, नितेश राणे म्हणाले की... (Aniket VO) Maharashtra court grants bail to BJP MLA Nitesh Rane
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
#lokmat #NiteshRane #UddhavThackeray #maharashtra #political #news #today