Aurangabad: चिकलठाणा येथील विहरीत आढळला मृत बिबट्या

2022-02-10 2

औरंगाबादः चिकलठाणा, चौधरी काॅलनी परिसरातील विहरीत मृत अवस्थेत बिबट्या आढळून आला. पोलिस आणि वन विभागाने मृत बिबट्या बाहेर काढला (व्हीडीओ- सचिन माने)
#aurangabad #aurangabadnews #leopard #leopardsunk #animals #animalsprotection

Videos similaires