अल्लू अर्जुनाच्या 'पुष्पा' लुकसाठी अशी व्हायची तयारी

2022-02-10 2

'पुष्पा द राईस 'ह्या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. नुकताच चित्रपटाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ,ज्यात आपल्याला अल्लू अर्जुनचे पुष्पराज मध्ये ट्रान्सफॉर्मेशन कशा प्रकारे व्हायचे हे पाहायला मिळतय. चला तर मग पाहूया हा व्हायरल व्हिडिओ

#pushpa #PushpaRaj #movie #AlluArjun #makeover #pushpalook #socialmedia #viralvideo

Videos similaires