Chinar Corps:भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सचे इंस्टाग्राम अंकाउट सुरु, एका आठवड्यासाठी करण्यात आले होते बंद
2022-02-09 50
\'फेसबुक आणि इंस्टाग्रामने चिनार कॉर्प्सचे हँडल ब्लॉक केले होते. हे एक आठवड्यापेक्षा जास्त काळ केले गेले होते आणि या प्रकरणी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही,अशी माहिती एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलतांना दिली.