गोळ्या चालवणाऱ्यांवर असदुद्दीन ओवेसींनी साधला निशाणा

2022-02-09 1

एमआयएम’ पक्षाचे प्रमुख आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर गोळीबार करत हल्ला करण्यात आला होता. गोळ्या चालवणारे हे गोडसेचे वंशज आहेत या शब्दात ओवेसी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. गांधीची हत्या करणाऱ्या आणि संविधान न मानणाऱ्या लोकांनी हे कृत्य केले आहे, असे वक्तव्य ओवेसींनी केले आहे.

Videos similaires