Aditya Thackeray l आदित्य ठाकरेंना फोटोग्राफीचा मोह आवरला नाही l Dadar Viewing Deck l Sakal

2022-02-09 281

Aditya Thackeray l आदित्य ठाकरेंना फोटोग्राफीचा मोह आवरला नाही l Dadar Viewing Deck l Sakal

मुंबईतील सर्वात मोठ्या 'व्ह्यूईंग डेकचं' आज राज्‍याचे पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्‍य ठाकरे यांच्‍या हस्‍ते लोकार्पण झालं. दादरच्या चैत्यभूमीजवळील चौपाटीवर 'व्ह्यूईंग डेकच' उभारण्यात आलंय. पर्यटकांना समुद्रासोबतच समोरच्या वरळी सी-लिंकचं सौंदर्यही न्याहाळता यावं यासाठी परदेशाच्या धर्तीवर ही आकर्षक गॅलरी तयार करण्यात आलीय.

#AdityaThackeray #DadarViewingDeck #MumbaiViewingDeck #MumbaiNewsUpdates #DadarChowpatty #MumbaiLiveUpdates #PlacestovisitinMumbai #Marathinews #esakal #SakalMediaGroup