UP Elections 2022 l चंद्रशेखर आझाद योगींविरोधात रिंगणात l Chandrashekhar Azad files Nomination

2022-02-09 132

UP Elections 2022 l चंद्रशेखर आझाद योगींविरोधात रिंगणात l Chandrashekhar Azad files Nomination

उत्तर प्रदेशातील गोरखपूर मतदारसंघातून आता भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनीही उमेदवारी अर्ज भरला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आझाद रिंगणात उतरलेत. गोरखपूर हा योगींचा आणि भाजपचाही बालेकिल्ला मानला जातो.
Bhim Army Chief Chandra Shekhar Aazad files nomination from Gorakhpur, UP

#UPElections2022 #ChandrashekharAzadfilesNomination #ChandrashekharAzad #CMYogiAdityanath #UPPolitics #BJP #BhimArmyParty #MarathiNews #UPElections #esakal #SakalMediaGroup