Karishma Tanna Wedding: अखेर विवाह बंधनात अडकली Karishma Tanna, लग्नाचे फोटो आले समोर

2022-02-08 1

वरुण बंगेरा आणि करिश्माच्या लग्नाचा फोटो समोर आले आहेत.करिश्माने लग्नात गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला आहे तर वरुण पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसून आला आहे. डिझाईनर फाल्गुनीने डिझाईन केलेले पोशाख करिष्माने परिधान केला आहे.