वाळूमाफियांवरून मुंडे बहीण-भाऊ पुन्हा एकदा आमने-सामने
2022-02-08
53
बीडच्या गेवराई तालुक्यात अवैधरित्या वाळू उपसा करून निर्माण झालेल्या खड्ड्यात चार मुलांचा मृत्यू झाला होता. दरम्यान या प्रकरणी मुंडे बहिण भाऊ पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत.
#PankajaMunde #DhananjayMunde #IlegalSandExtraction #Beed