प्रवीण कुमार सोबती अभिनेता बरोबर एक अॅथलीटही होते,७४ वर्षीय सोबती यांना नवी दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाले प्रवीण कुमार सोबती यांना \"छातीत तीव्र इन्फेक्शनची समस्या होती.प्रवीण कुमार सोबती हे आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांसह क्रीडा वैभव प्राप्त करण्यापूर्वी सीमा सुरक्षा दलात किंवा बीएसएफमध्ये होते