शाहरुख खान थुंकला? थोड़ी तो शर्म करो यार; राखी सावंत भडकली

2022-02-07 12

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देताना बॉलीवूडचा किंग शाहरुख खानने केलेल्या एका कृतीवरून सर्वत्र चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला शाहरुख खानचा फोटो व व्हिडिओ चांगलाच ट्रोल होताना दिसतोय. यावरच आता विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. अभिनेत्री राखी सावंतने यावर प्रतिक्रिया दिली आहे.