धावपळीच्या जगात सध्या कोणाकडेच वेळ नाही. मग ते पती-पत्नी का असेनात. बदलत्या काळानुसार, गेल्या काही वर्षांपासून किरकोळ कारणांमुळे जोडप्यांमधील वाद टोकाला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. असं म्हणतात की घर हे दोघांचे असते, एकाने विस्कटले तर दुसऱ्याने ते सावरायचे असते पण अलीकडच्या काळात हे दिसत नाही.
#pune #punenews #divorce #divorcecases #divorcecasesinpune