Prakash Javadekar l "राम काल्पनिक पात्र म्हणणारे आज भलाईचं बोलतात" - प्रकाश जावडेकर l Sakal

2022-02-07 140

Prakash Javadekar l "राम काल्पनिक पात्र म्हणणारे आज भलाईचं बोलतात" - प्रकाश जावडेकर l Sakal

राममंदिर आम्ही जलद गतीनं बनवू’ म्हणणाऱ्यांना जावडेकरांचं प्रत्युत्तर. काँग्रेस खासदार आनंद शर्मांनी केलेल्या विधानाचा समाचार. राम एक काल्पनिक पात्र असल्याचं लिहून देणारे आज राममंदिराबद्दल बोलताहेत- जावडेकर

#PrakashJavadekar #RamMandir #AyodhyaRamMandir #LoksabhaSession #NewDelhiNewsUpdates #BJP #Congress #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup

Videos similaires