अभिनेत्री अमृता धोंगडे, माधुरी पवार यांच्या बरोबर 'दिशाभूल' मध्ये असलेला चौथा अभिनेता कोण? याची उत्सुकता संपूर्ण मराठी प्रेक्षकांना आहे. या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले असून
महाराष्ट्राचा लाडका युवा अभिनेता अभिनय बेर्डे 'दिशाभूल' या मल्टीस्टारर मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार.