Viral Video: घरी मटण खायला गेलो तितक्यात बॉसचा फोन आला... निवृत्त IPS अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल

2022-02-07 3,046

पोलीस महानिरीक्षक प्रांतोषकुमार दास यांचं निवृत्तीच्या वेळचं भाषण ऐकाल तर हसून लोट-पोट व्हाल!
बिहारमधील पोलीस महानिरीक्षक प्रांतोष कुमार दास सध्या चांगलेच व्हायरल होताहेत. निवृत्तीवेळी त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर केलेल्या भाषणामुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. त्याचा बिहारच्या माहिती आणि जनसंपर्क कार्यालयानं एक व्हिडीओ जारी केलाय.
#prantoshkumar #prantoshkumardas #prantoshdas #IPSprantoshkumardas

Videos similaires