Lata Mangeshkar यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, अनेक दिग्गज उपस्थित

2022-02-07 1

गानसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेक दिग्गज उपस्थित होते. लता मंगेशकरांच्या अंत्यसंस्कारासाठी दीदींचे चाहते शिवाजी पार्कमध्ये दाखल झाले होते.लता मंगेशकरांना अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते.

Videos similaires