लतादीदींचे भोसले परिवाराशी असलेले ऋणानुबंध..

2022-02-06 403

लतादीदींचे अन्नछत्र मंडळाचे प्रमुख जन्मजेयराजे भोसले यांचा परिवाराशी असलेले ऋणानुबंध हे अनेक वर्षांपासूनचे होते .त्यांनी अनेक वर्ष स्वामींची सेवा केली होती .लतादीदींच्या निधनानंतर घरातील व्यक्ती गेलं असल्याची भावना मंडळाचे प्रमुख जन्मजेयराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.

Videos similaires