गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

2022-02-06 2

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. लता मंगेशकर देहं रूपाने जरी आपल्यातून गेल्या असल्या तरी त्यांचा आवाज अजरामर आहे. लता दिदींना भावपूर्ण श्रद्धांजली.

#LataMangeshkar

Videos similaires