Aurangabad News Updates l जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी हरिभाऊ बागडे l Sakal

2022-02-05 117

Aurangabad News Updates l जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी हरिभाऊ बागडे l Sakal

औरंगाबाद : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी हरिभाऊ बागडे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संवाद साधला (व्हिडिओ : सचिन माने)

#AurangabadNewsUpdates #AurangabadLiveUpdates #Aurangabad #HaribhauBagade #AbdulSattar #MaharashtraPolitics #rajkaran #MarathiNews #esakal #SakalMediaGroup

Videos similaires