Nashik News Updates l ओवेसींच्या हल्ल्याचा निषेध... कायदा हातात घेणं चुकीचं! l Sakal
नाशिक (Nashik Municipal Corporation Election) महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची (Nationalist Congress Party) काल राष्ट्रवादी भवनात बैठक झाली. त्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाशिक मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची तयारी, ओवेसींवर हल्ला, भाजपची लाट, काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा यासह अनेक विषयांवर भाष्य केलं.
#NashikNewsUpdates #NashikLiveUpdates #Nashik #ChhaganBhujbal #ChaganBhujbalonOwaisi #Owaisi #bjp #ThackeraySarkar #Elections2022 #ncp #ShivSena #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #rajkaran #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup