Aurangabad News Updates l एमआयएमचे धरणे आंदोलन l MIM l Asaduddin Owaisi l Sakal
औरंगाबादः उत्तरप्रदेशात एमआयएमचे अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबाराची घटना घडली होती. याचा निषेध करत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एमआयएमतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. (व्हीडीओ-सचिन माने)
#AurangabadNewsUpdates #AurangabadLiveUpdates #Aurangabad #MIM #Owaisi #AttackonOwaisiCar #MaharashtraPolitics #esakal #SakalMediaGroup