नांदगाव येथे आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यती दरम्यान ,अचानक एक बैलगाडी प्रेक्षकांमध्ये घुसल्याने अपघात झालाय. यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत.#BullockCartRace #Accident #Nandgaon