सहकाराबद्दल बोलताना सुजय विखे पाटील यांनी यूपीए सरकारच्या कामावर टीका केली. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, यूपीए सरकारच्या काळात हे स्वतः काँग्रेसमध्ये होते. हे स्वतः यूपीए सरकारच्या योजनांची लाभार्थी होते. खाल्ल्या मिठाला जागावं माझ्या आईने मला दिलेली शिकवण आहे, असं त्या म्हणाल्या. त्यामुळे संसदेत देखील पवार- विखे जुगलबंदी पाहायला मिळाली.
#SujayVikhePatil #SupriyaSule #NCP #BJP #Parliament #Speech