Pune News Updates l दगडूशेठ मंदिरातला गणेशजन्म सोहळा l Dagdusheth Ganapati Temple l Sakal
पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात (Dagdusheth Halwai Ganpati Temple) मोठ्या उत्साहात आज गणेशजन्म सोहळा पार पडला. मंदिरावर गणेश जन्म सोहळ्यानिमित्त आकर्षक आरास करण्यात आली होती. भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.
#PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup #GaneshJanma #GaneshJayanti #GanapatiAarti