Asaduddin Owaisi यांच्या गाडीवर गोळीबार, ओवेसींनी ट्विट करून दिली माहिती, घटनेचा व्हिडीओ आला समोर

2022-02-04 58

असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम झाल्यावर दिल्लीला जात असतांना ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार झाला आहे.

Free Traffic Exchange